• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

सुजित पटवर्धन : पुणे ‘परिसरा’तल्या ‘हिरव्या बोली’ला कृतीचे कोंदण देणारा लढवय्या!

सुजितचे असणे कायमच प्रसन्नदायी आणि आशादायी वाटायचे. सुजितचे पर्यावरणाबद्दलचे प्रेम, तळमळ, निर्भीडपणा आणि त्यासाठी तो करत असलेली धावपळ सर्वांच्याच नजरेस पडत होती. सुजित भारावून जाऊन ‘परिसर’च्या माध्यमातून काम करायचा, त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तो सर्वांचा लाडका बनला आणि पुण्यनगरीतील ‘हिरव्या बोलीचा बुलंद आवाज’ बनला.......

  • प्रशांत कोठडिया
  • Fri , 10 November 2023
  • 0 Comments
  • 1 Like

सुरेशभाई सोनवणे : राजकारणातील ‘वाट’ हरवूनही स्वतःची ‘वाट’ चालत राहिलेला बेफिकीर आणि बेधडक इसम

सुरेशभाईंनी जातीचे कार्ड कधीही वापरलं नाही. इतका प्रचंड मित्रपरिवार असूनही, शेवटच्या काही वर्षांत सोनवणे स्वतःच्या कोषातून बाहेर येऊ शकले नाहीत. राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि राजकीय प्रवाह किती वेगाने पुढे सरकतो, हे त्यांना फारसं उमगलं नाही की, ठरवून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं, माहीत नाही. परिणामी, त्यांचं ज्ञान व अनुभवाचा ना समाजाला फायदा झाला, ना काँग्रेस पक्षानं त्यांचा उपयोग करून घेतला.......

  • प्रशांत कोठडिया
  • Fri , 23 June 2023
  • 1 Comments
  • 1 Like

विद्यार्थीकेंद्री शिक्षणाची नवक्षितिजे धुंडाळणारे डॉ. राम ताकवले विद्यापीठीय शिक्षणव्यवस्थेतील ‘दि लास्ट रोमन’ होते...

डॉ. राम ताकवले सरांच्या प्रतिसादक्षम कार्यपद्धतीचा आम्हा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे संस्कारही आमच्यावरही काही प्रमाणात झाले. एरवी कोणत्याही स्वरूपात अगदी टुरकी सत्ता मिळाली, तरी ती अनेकांच्या किती डोक्यात जाते, हे आपण सर्वत्र अनुभवतो. पण कुलगुरूपदावरील व्यक्ती किती सौम्य, सभ्य, शालीन आणि जमिनीवर राहून काम करू शकते, याचा ताकवले सर हा लखलखीत वस्तुपाठ होता........

  • प्रशांत कोठडिया
  • Mon , 22 May 2023
  • 0 Comments
  • 1 Like

केवळ ‘सोयीचे’ आणि ‘स्वपक्षीय हितसंबंधां’चे राजकारण करणारे नेते म्हणून पवारसाहेब ओळखले जाऊ नयेत, अशी माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांची तळमळीची भावना आहे!

पवारसाहेबांसारख्या अत्यंत चाणाक्ष, मुरब्बी, समग्र सामाजिक व राजकीय जाण असणाऱ्या संयमशील नेत्याने, राज्यातील पक्षीय हितांपलीकडे जाऊन, संघ व भाजपप्रणित संविधानविरोधी व मनुवादी राजकारणास जाहीर विरोध करणारा आवाज अधिक बुलंद करणे काळाची गरज आहे. पवारसाहेब संविधानप्रणित लोकशाही टिकवण्याची ही वेळ व संधी हातून जाऊ देणार नाहीत, अशी आशा वाटते.......

  • प्रशांत कोठडिया
  • Mon , 10 April 2023
  • 0 Comments
  • 1 Like

प्रमोद झिंजाडे : वैधव्याचे भोग वाट्यास आलेल्या आयाबहिणींना ‘माणूस’ म्हणून जगण्यास बळ देणारे प्रेरक नेतृत्व

‘मी अगोदर गेलो, तर माझ्या बायकोचे दागिने काढून घ्यायचे नाहीत, तिचे कुंकू पुसायचे नाही, तिला सन्मानाने वागवायचे’. या वैयक्तिक कृतीची बघता बघता ‘वैचारिक चळवळ’ झाली. मोठ्या प्रमाणात महिला या चळवळीत आल्या. हेरवाडच्या ग्रामपंचायतीने विधवांच्या सन्मानाचा ठराव केला आणि महाराष्ट्रातल्या सर्वच ग्रामपंचायतींना याची लागण झाली. महाराष्ट्र शासनाने एक ठराव करून संपूर्ण महाराष्ट्राला हा ‘हेरवाड पॅटर्न’ लागू केला.......

  • प्रशांत कोठडिया
  • Tue , 07 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.